गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. प्रत्येकजण गणेशाच्या स्थापनेसह श्रीच्या भक्तीत दंग होण्यास आतूर आहे. शनिवारी सकाळपासून गणरायाच्या स्थापनेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.४० पासून सायंकाळपर्यंत विघ्नहर्त्याची स्थापना करता येईल. ...
कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निर ...
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती हद्दपार करण्याची चर्चा दरवर्षी होते पण दरवर्षी हे प्रयत्न फोल ठरतात. दोन दिवसात गणेशोत्सवाची धूम सुरू होत असताना यावर्षीही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे केंद्रानेच पुढच्या वर्षीपर्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाआधीच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. प्रशासनाने आणि कुंभार बांधवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...