कणकवली विद्यामंदिर हायस्कुलचे कलाशिक्षक व मूर्तिकार प्रसाद राणे यांनी आपल्या कल्पकतेतून शाडू माती बरोबरच कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक मूर्ती यावर्षी साकारल्या आहेत. त्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...
गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांना विनासायास खरेदी करता यावी तसेच कणकवली शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नियोजन केले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली असून या नियोजनाबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन नागरिकांनी ...
अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर दिव्यांगत्त्वावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल चंद्रकांत गोळपकर. लहानपणी बांधाच्या मातीपासून मूर्ती करण्याची कला अवगत केलेला राहुल आता गणपतीच्या सुबक मूर्ती रेखाटतो. दिव्यांग असूनही आत्मनिर्भर कसे व्हाव ...
देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हा ...
गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. प्रत्येकजण गणेशाच्या स्थापनेसह श्रीच्या भक्तीत दंग होण्यास आतूर आहे. शनिवारी सकाळपासून गणरायाच्या स्थापनेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.४० पासून सायंकाळपर्यंत विघ्नहर्त्याची स्थापना करता येईल. ...
कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निर ...
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती हद्दपार करण्याची चर्चा दरवर्षी होते पण दरवर्षी हे प्रयत्न फोल ठरतात. दोन दिवसात गणेशोत्सवाची धूम सुरू होत असताना यावर्षीही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे केंद्रानेच पुढच्या वर्षीपर्य ...