कोरोनामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाणे महापालिकेने उत्सवासंदर्भात नियम व अटी लागू केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर न जाता अनेक कुटुंबांनी घरीच विसर्जन करण्याचे ठरविले. ...
शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदण ...