सिंधुदुर्गसह कोकणात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला. ...
दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्य ...
कोरोनाच्या संकटात दक्षता म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना कोल्हापुरातील टीम गणेशाचे (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) समन्यवक प्रशांत मंडलिक यांनी मांडली आहे. अमोनियम बायकार्बेनेट (बेकरी उत्पादनामध्ये वापरला जाणारा खायचा ...