कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरण ...
यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींचे शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करावे लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे. ...
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमीत्ताने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह बसत असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गावकऱ्यांनी फक्त साडे तीन दिवस सप्ताह बसवला जास्त गाजावाजा केला नाही. ...
लोकशाहीत कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. परंतु, आमच्या गावात याल तर ५०० रूपये दंड द्यावा लागेल, असा इशारा चंदगड तालुक्यातील सातवणे ग्रामस्थांनी दिला आहे. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ऐन गणेशोत्सवात सातवणेकरांनी घेतलेल्या निर्णयाची चर ...
दरवर्षी आगळेवेगळे करण्याची परंपरा यंदाही शहरात आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप का राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोविड सेंटर उभारत राखली आहे. ...
नाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे. ...