सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली टेंबवाड़ी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला 'संतांचा गणपती ', कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाची गणेश चतुर्थी दिवशी विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच ...
गणेशोत्सव आणि वाढते चेन स्नॅचरचे प्रमाण यांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी संपूर्ण कोल्हापूर शहरात चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक नाकाबंदी करून वाहने तपासणी केली. ...
कसबे सुकेणे : महालक्ष्मी जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी कसबे सुकेणे शहरात घरोघरी आगमन झाले असून उत्साहपूर्ण वातावरणात आणि मांगल्यपूर्ण पद्धतीने स्थापना करण्यात आली आहे. गौरीच्या आगमनामुळे महिला वर्गात उत्साह संचारला असून गुरु वारी (दि.२७) विसर् ...
गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ...
सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला... गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला, भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली... पानाफुलांनी बहरली... अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन झाले. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...
घरगुती गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांनी घरगुती गणेशाचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. आवश्यक असेल तर घराजवळच्याच कृत्रिम टँकमध्ये केवळ दोन व्यक्तींनी जाऊन विसर्जन करावे. ...