डोंबिवली शहरातील ठिकठिकाणी असलेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये बुधवारी पहाटेपासूनच महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. ठिकठिकाणी गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय अशा घोषणा आणि धून लावण्यात आली हो ...
शेगाव : 'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. ...
मालेगाव: श्री संत गजाननमहाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावातील मालेगाव वाशिम राज्यमहामार्गावरील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात पालखी सोहळा पार पडला . ...
रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार ६ फेब्रुवारी ते सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंत श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा प्रगटदिनोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
शेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४0 वा प्रगटदिनोत्सवास संतनगरीमध्ये माघ वद्य १ गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. श्रींचे मंदीरात प्रगटदिनोत्सवानिमित्त सकाळी १0 वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व श्री गजानन महाराज संस्थानच्या शिवभक्ताच ...
बुलडाणा : संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मोठय़ा भक्तीभावात श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे मंगळवारला शहरात आगमन झाले असता, मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. ...