वाशिम : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ‘श्रीं’च्या मंदिरांवर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रितीने लाभ घेतला. ...
रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते... नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला. ...
शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त बुधवारी तीन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. दोन लाखांच्यावर भाविकांनी ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतला असून, अलोट गर्दीमुळे संत नगरी फुलून गेली होती. दोन लाखांच्यावर भाविका ...
शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील विसाव्यापर्यंत पोहोचली होती. ...
डोंबिवली शहरातील ठिकठिकाणी असलेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये बुधवारी पहाटेपासूनच महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. ठिकठिकाणी गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय अशा घोषणा आणि धून लावण्यात आली हो ...
शेगाव : 'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. ...