लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गजानन महाराज मंदिर

गजानन महाराज मंदिर

Gajanan maharaj mandir, Latest Marathi News

गजानन महाराज प्रकट दिन २०२६: मनापासून इच्छा आहे, पण सेवा करणे शक्य नाही? मानसपूजा करा! - Marathi News | sant shree gajanan maharaj prakat din 2026 have a heartfelt desire but are unable to do seva perform gajanan maharaj manas puja | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराज प्रकट दिन २०२६: मनापासून इच्छा आहे, पण सेवा करणे शक्य नाही? मानसपूजा करा!

Gajanan Maharaj Prakat Din 2026: मानस पूजा म्हणजे काय? गजानन महाराजांची सेवा कशी कराल? जाणून घ्या... ...

गजानन महाराज प्रकट दिन: ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण अवश्य करा; सोपी अन् योग्य पद्धत - Marathi News | gajanan maharaj prakat din 2026 you should to be recite shri gajanan vijay know about simple and correct method | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराज प्रकट दिन: ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण अवश्य करा; सोपी अन् योग्य पद्धत

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026: यंदा रविवारी गजानन महाराज प्रकट दिन आला असून, या दिवशी ‘श्री गजानन विजय’ या अद्भूत ग्रंथाचे पारायण नक्कीच केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

१४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी?; विदर्भाच्या पंढरीत उत्सव सुरू, शेकडो दिंड्या शेगावात - Marathi News | 148th shree gajanan maharaj prakat din in 2026 the celebrations begin in shegaon hundreds of devotees gather | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी?; विदर्भाच्या पंढरीत उत्सव सुरू, शेकडो दिंड्या शेगावात

Sant Gajanan Maharaj Prakat Din 2026: गण गण गणात बोते... गण गण गणात बोते... श्री गजानन जय गजानन... ...

संत गजानन महाराज संस्थानच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णय द्या - Marathi News | Give a decision on the claims of Sant Gajanan Maharaj Sansthan within six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत गजानन महाराज संस्थानच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णय द्या

Nagpur : भक्तांच्या सोयीकरिता मंदिर परिसर स्वच्छ व प्रशस्त करण्यासाठी संस्थानला संबंधित दुकानांची जागा हवी आहे. त्यामुळे संस्थानने दुकाने रिकामी करून घेण्यासाठी २०१६ मध्ये दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत. ...

“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar criticized bjp and rss over obc reservation issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर

Prakash Ambedkar News: सत्ताधारी म्हणतात की, दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला मदत येणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण? - Marathi News | gajanan maharaj punyatithi smaran din 2025 know how to recite the shri gajanan vijay granth parayan in one day | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

Gajanan Maharaj Punyatithi Smaran Din 2025: विविध समस्या, अडचणींवर रामबाण उपाय मानला गेलेल्या ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे एक दिवसात पारायण कसे करावे? जाणून घ्या... ...

गजानन महाराजांची प्रसन्न मूर्ती आणि गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद; पावसचे मंदिर तुम्ही पाहिले का? - Marathi News | The happy idol of Gajanan Maharaj and the offering of khichdi and jhunka bhakri on Thursdays; Have you seen the temple of near Pawas? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराजांची प्रसन्न मूर्ती आणि गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद; पावसचे मंदिर तुम्ही पाहिले का?

शेगावीचा राणा अशी ओळख असलेले गजानन महाराज रत्नागिरीजवळ पावस येथे एका सुंदर मंदिरातही विसावले आहेत; त्या मंदिरात एकदा नक्की जाऊन या. ...

गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: साईबाबांनी भक्तांना सांगितली श्रींची महती; करत होते जयजयकार! - Marathi News | shree gajanan maharaj prakat din 2025 know about unknown but rare amazing story of gajanan maharaj and sai baba | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: साईबाबांनी भक्तांना सांगितली श्रींची महती; करत होते जयजयकार!

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गजानन महाराज आणि साईबाबा हे दोघे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दैवी शिष्य होते. ...