गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. ...
या कार्यकाळात खासदार म्हणून मला मुंबईच्या उत्तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे विविध प्रश्न सोडवण्यात यश मिळाले अशी माहिती शिंदे गटाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. ...
आजही मतदार संघात मी सतत कार्यरत आहे. भाजप कितीही काही म्हणू देत पण मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणारच अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. ...