Police-Naxalite Encounter : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ फेब्रुवारी रोजी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी परिसरात रेकी करायला आलेल्या नक्षली व पोलिसांत ७ फेब्रुवारी रोजी रात्री चकमक झाली. नक्षल्यांचा घातपाताचा डा ...