लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

गडचिरोलीत नद्या तुडुंब, तलाव 'ओव्हरफ्लो'; रस्त्यांचे झाले तळे - Marathi News | Rivers in Gadchiroli overflow, lakes overflow; Roads become lakes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नद्या तुडुंब, तलाव 'ओव्हरफ्लो'; रस्त्यांचे झाले तळे

दहा मंडळांत जोर'धार' : भामरागडला पुराचा वेढा, आरमोरीत घरावर कोसळली वीज गडचिरोलीत घरांत शिरले पाणी, नागरिकांची त्रेधातिरपीट ...

वनविभाग-ठेकेदारामध्ये संगनमत? शेतमालकाच्या परवानगीविना तोडली कोट्यवधींची सागवान झाडे - Marathi News | Collusion between Forest Department and Contractor? Teak trees worth crores cut down without permission of farm owner | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनविभाग-ठेकेदारामध्ये संगनमत? शेतमालकाच्या परवानगीविना तोडली कोट्यवधींची सागवान झाडे

बोगस केस, खोटी परवानगी : शेतकऱ्याच्या ५५५ सागवान झाडांची लूट! ...

रस्त्यावर खड्डे नाही, आता शेती! नागरिकांचा हटके विरोध आंदोलन - Marathi News | No more potholes on the road, now farming! Citizens stage protest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्त्यावर खड्डे नाही, आता शेती! नागरिकांचा हटके विरोध आंदोलन

Gadchiroli : जिमलगट्टा येथे अनोखे आंदोलन, वेधून घेतले लक्ष ...

नळ आहेत पण पाणी नाही; गडचिरोलीतील महिलांची पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती - Marathi News | There are taps but no water; Women in Gadchiroli wander for water during the monsoon | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नळ आहेत पण पाणी नाही; गडचिरोलीतील महिलांची पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती

Gadchiroli : ६४ लाख खर्च, पण थेंबाचं पाणी नाही! नळ योजना ठरली कुचकामी ...

'टायगर कॉरिडॉर'च्या नावे विकासाची कामे अडवाल तर आता थेट घरी जाल - Marathi News | If you stop development work in the name of 'Tiger Corridor', you will go straight home now | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'टायगर कॉरिडॉर'च्या नावे विकासाची कामे अडवाल तर आता थेट घरी जाल

सहपालकमंत्र्यांची तंबी : ५६ कोटींचा वाढीव निधी, साहित्य खरेदी चौकशीसाठी 'एसआयटी' ...

डेंग्यू बळीचे प्रकरण अंगलट, डॉक्टर कार्यमुक्त, आरोग्य सहायक निलंबित - Marathi News | Dengue victim's case overturned, doctor relieved of duty, health assistant suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डेंग्यू बळीचे प्रकरण अंगलट, डॉक्टर कार्यमुक्त, आरोग्य सहायक निलंबित

डेंग्यूच्या साथीने घेतले ४ बळी, ९४ रुग्ण पॉझिटिव्ह : अखेर कारवाई सुरू ...

माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी, ७ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक - Marathi News | President Gallantry Medal awarded to 7 soldiers from Gadchiroli who sacrificed their lives in anti Maoist campaign | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी, ७ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक

हेमलकसा-कारमपल्ली चकमकीत धाडसी कारवाई ...

मासेमारी करताना तरुणाला फीट, वैनगंगा पात्रात शोधकार्य सुरु - Marathi News | Young man falls while fishing, search operation begins in Wainganga river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मासेमारी करताना तरुणाला फीट, वैनगंगा पात्रात शोधकार्य सुरु

गोगाव येथील घटना : राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या चमूची धाव ...