Gadchiroli Naxal News: तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. ...