लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

लुटेरी दुल्हनचा सापळा : मॅटरिमनी साईटवरून लग्न, नंतर फसवणूक! - Marathi News | Bride-robber trap: Marriage through a matrimony site, then fraud! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लुटेरी दुल्हनचा सापळा : मॅटरिमनी साईटवरून लग्न, नंतर फसवणूक!

लग्नाच्या नावाखाली होतेय फसवणूक : लग्न संकेतस्थळावरून वधू शोधणे ठरतेय धोक्याचे ...

सिंदेवाहीत शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या दोन हत्तीचे 'कमबॅक'; वैरागडात धुमाकूळ - Marathi News | Two elephants that killed a farmer in Sindewahi make a comeback; chaos in Vairagad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिंदेवाहीत शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या दोन हत्तीचे 'कमबॅक'; वैरागडात धुमाकूळ

परिसरात भीतीचे वातावरण : वनविभागाकडून प्रत्येक हालचालींवर नजर; हुल्ला टीमही सक्रिय, घ्या खबरदारी ...

सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार, महिला माओवादी अरुणाचाही खात्मा  - Marathi News | 'Most wanted' in six states, Maoist Ravi with a reward of Rs 3 crores killed, female Maoist Aruna also killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार

Naxal Encounter News: गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवादी कारवायांत सहभागी असलेला तसेच सहा राज्यांत धुमाकूळ घालून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारा जहाल माओवादी  गजर्ला रवी ऊर्फ , उदय उर्फ गणेश याला ठार करण्यात १८ जूनला यश आले. ...

गडचिरोलीतही होऊ शकतो 'कुंडमळा' ; आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक - Marathi News | 'Kundamala' can happen in Gadchiroli too; Four bridges on Armori road are dangerous | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतही होऊ शकतो 'कुंडमळा' ; आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक

Gadchiroli : अरुंद, विनाकठड्यांच्या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत ...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीही सिरोंचा तालुक्यातील गावं पायवाटेवर! - Marathi News | Even after 75 years of independence, villages in Sironcha taluka are still don't have roads | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीही सिरोंचा तालुक्यातील गावं पायवाटेवर!

Gadchiroli : रेगुंठा परिसरात रस्ता हरवला की सरकार? ...

जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक - Marathi News | Son-in-law kills father-in-law, incident in Gadchiroli district, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली. ...

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा - Marathi News | Gadchiroli students' historic flight to ISRO, CM wishes students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. ...

बापाच्या कष्टाचं चीज झालं, लेक पशुधन विकास अधिकारी होऊनच घरी आला! - Marathi News | Latest news fathers day special Farmer's son becomes Livestock Development Officer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बापाच्या कष्टाचं चीज झालं, लेक पशुधन विकास अधिकारी होऊनच घरी आला!

वडिलांनी शेतीत कष्ट केले, दूध व्यवसाय करून मुलाला शिकवले, आज त्या कष्टाचे चीज झाले. ...