गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाची संख्या कमी आहे. तसेच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात ...
सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंच ...
एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वारे केवळ १५.१४ टक्के तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन दिवसांत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून पोलीस दलासाठी खरेखुरे ‘हीरो’ ठरलेल्या जवानांना सरकारी खर्चाने विदेशवारीवर पाठविले जाणार आहे. ...