लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

पीक विम्याची प्रतीक्षा संपली : ५.३८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - Marathi News | The wait for crop insurance is over: Rs 5.38 crore deposited in farmers' accounts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीक विम्याची प्रतीक्षा संपली : ५.३८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

वर्षभराची प्रतीक्षा संपली : पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने दिलासा ...

बीडीएस प्रणाली ठप्प : शिक्षकांची हक्काची ठेव अडकली! - Marathi News | BDS system stalled: Teachers' rights deposit stuck! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीडीएस प्रणाली ठप्प : शिक्षकांची हक्काची ठेव अडकली!

बीडीएस प्रणाली महिनाभरापासून बंद : जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी सापडले संकटात ...

जादा दराने रासायनिक खते विक्री, गडचिरोलीतील सात दुकानांचे परवाने केले कायमचे रद्द - Marathi News | Selling chemical fertilizers at exorbitant rates, licenses of seven shops in Gadchiroli permanently cancelled | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जादा दराने रासायनिक खते विक्री, गडचिरोलीतील सात दुकानांचे परवाने केले कायमचे रद्द

कृषी विभागाची कारवाई : कृषी सेवा केंद्रांमधून ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त ...

टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना - Marathi News | A smuggler elephant entered a house by breaking through a wall; Destruction of essential goods, incident at Manjigarh Tola near Chhattisgarh border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना

रानटी टस्कर हत्तीने छत्तीसगड सीमेलगतच्या घराची भिंत फाेडून आतमध्ये प्रवेश करीत घरातील अन्नधान्य खाल्ले. ...

रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना - Marathi News | Accident on way to Raksha Bandhan festival; Toddler dies in front of parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू

गडचिरोलीत रक्षाबंधन सणासाठी सिरोंचा येथे जात असताना दुचाकी रस्त्यालगत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली. या धडकेत एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ...

निराधार योजनांमध्ये मोठी कारवाई! गडचिरोलीत मयत लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार - Marathi News | Big action in schemes! Names of deceased beneficiaries in Gadchiroli to be removed from the list | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधार योजनांमध्ये मोठी कारवाई! गडचिरोलीत मयत लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार

मोहीम : गावागावांत यादीचे वाचन, आधी केंद्र सरकार नंतर राज्य सरकारच्या योजनांची तपासणी ...

काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ! - Marathi News | Hit and run near Katli, three youths who went for morning walk killed; cargo truck becomes a dead body! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा युवकांना भरधाव मालवाहू ट्रकने चिरडले. यात दोघे जागीच ठार झाले तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

शतकी संयोग ! एकाच महिन्यात दोन पौर्णिमा, सण साजरे करा दोन दिवस - Marathi News | Coincidence of the century! Two full moons in the same month, celebrate the festival for two days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शतकी संयोग ! एकाच महिन्यात दोन पौर्णिमा, सण साजरे करा दोन दिवस

दोन पौर्णिमा : ज्योतिष अभ्यासक म्हणतात, पहिल्यांदाच शुभ योग ...