लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस - Marathi News | Gadchiroli: Surrender of Jahal Maoist 'Kantakka', 'Warlu', 18 lakh reward on both | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस

Gadchiroli Naxal News: तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. ...

कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला मिळते आर्थिक अनुदान; येथे करावा संपर्क - Marathi News | In case of death of the earner, the below poverty line family gets financial subsidy; Contact here | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला मिळते आर्थिक अनुदान; येथे करावा संपर्क

Gadchiroli : राष्ट्रीय कुटुंब योजनेतून मिळतेय अर्थसहाय्य ...

गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही; गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई करणार कोण? - Marathi News | Gadchiroli town is not just in a peace zone; Who will take action against the noisemakers? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही; गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई करणार कोण?

विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग : आरोग्यावरही होतो परिणाम ...

आता आश्रमशाळा भरणार सकाळी १०.४५ वाजता; ‘लाेकमत’चा इम्पॅक्ट - Marathi News | Now the ashram school will be held at 10.45 am; Impact of 'Lokmat' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता आश्रमशाळा भरणार सकाळी १०.४५ वाजता; ‘लाेकमत’चा इम्पॅक्ट

विद्यार्थी जेवनाच्या चुकीच्या वेळेने नाराजी : आदिवासी विकास विभागाचे आदेश धडकले ...

२५०० रुपयांत महिनाभराचा खर्च भागवायचा कसा ? शाळेतील मदतनीसांचा सवाल - Marathi News | How to meet the expenses of a month in 2500 rupees? Questions about school helpers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२५०० रुपयांत महिनाभराचा खर्च भागवायचा कसा ? शाळेतील मदतनीसांचा सवाल

Gadchiroli : १७०० कर्मचारी शाळेत आहार शिजविण्याचे कामे करतात. ...

पोलिसावर बलात्काराचा गुन्हा ! लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | The crime of rape on the police! Sexual assault on a young woman by luring her into marriage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसावर बलात्काराचा गुन्हा ! लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार

Gadchiroli : २४ तासांत लैंगिक अत्याचाराची दोन प्रकरणे समोर आली. ...

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन कामासाठी घालावा लागतो ४०० किमीचा हेलपाटा - Marathi News | Students from Gadchiroli have to go 400 km for college work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन कामासाठी घालावा लागतो ४०० किमीचा हेलपाटा

Gadchiroli : १३ वर्षे उलटूनही गडचिरोलीत सहसंचालक कार्यालय झाले नाहीत ...

भेसळयुक्त ताडी, आरोग्याशी खेळ! काही विक्रेत्यांकडून विकला जातो भेसळयुक्त रस - Marathi News | Adulterated toddy, play with health! Some vendors sell adulterated juice | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भेसळयुक्त ताडी, आरोग्याशी खेळ! काही विक्रेत्यांकडून विकला जातो भेसळयुक्त रस

Gadchiroli : ताडीत भेसळ करण्याचा प्रकार केवळ ग्रामीण भागात आढळून येतो. ...