लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

गडचिरोली जिल्ह्यात पुराच्या प्रकोपाने दोन महिन्यांत साडे अकरा हजार हेक्टर शेतीला फटका - Marathi News | Eleven and a half thousand hectares of agriculture affected by floods in Gadchiroli district in two months | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात पुराच्या प्रकोपाने दोन महिन्यांत साडे अकरा हजार हेक्टर शेतीला फटका

Gadchiroli : जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन, तूर, तीळ, मका यासह विविध पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. यंदा सर्वाधिक क्षेत्रावर धान पिकाची पेरणी व लागवड करण्यात आलेली आहे. ...

रेकी करण्यासाठी आला अन् अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यास अटक - Marathi News | ferocious Maoist with a reward of two lakhs was arrested in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेकी करण्यासाठी आला अन् अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यास अटक

भामरागड तालुक्यातील  ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका जहाल माओवाद्याला विशेष पथकाच्या जवानांनी १३ सप्टेंबर रोजी अटक केली. ...

२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख - Marathi News | 207 murder charges, there was a reward of 2 crores for her capture! But with her 'this' decision, she will get 25 lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख

दोन कोटींचे इनाम : पतीच्या एन्काऊंटरनंतर राजकीय नेत्यांवर उगवला सूड, कारकीर्दीत दोनशेवर हत्यांचा आरोप ...

"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन - Marathi News | "Yes, there was vote theft!" BJP came to power through vote theft; Naxalites support Congress's accusation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन

प्रतिबंधित सीपीआयच्या (माओवादी) स्थापना दिनानिमित्त पत्रक जारी: वर्षभरात सर्वाधिक नुकसान झाल्याची कबुली ...

'त्या' विहिरीतील गरम पाणी कसे येते? गूढ उकलले, असा काढला निष्कर्ष... - Marathi News | How does the hot water come from 'that' well? The mystery has been solved, it has been concluded... | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'त्या' विहिरीतील गरम पाणी कसे येते? गूढ उकलले, असा काढला निष्कर्ष...

भूशास्त्रीय निष्कर्ष : पाणीपुरवठा विभागाकडून तपासणी ...

कुमरगुडा गावकऱ्यांनी केली नक्षलद्यांना गावबंदी ! मुख्य प्रवाहात येण्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Kumarguda villagers ban Naxalites from their villages! Historic decision to come into the mainstream | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुमरगुडा गावकऱ्यांनी केली नक्षलद्यांना गावबंदी ! मुख्य प्रवाहात येण्याचा ऐतिहासिक निर्णय

ठराव पोलिसांकडे : सर्वानुमते घेतला ऐतिहासिक निर्णय ...

अंदाज चुकला ! घराकडे परतताना घात, रानटी हत्तीने गुराख्याला चिरडले - Marathi News | Prediction wrong! Wild elephant kills cowherd while returning home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अंदाज चुकला ! घराकडे परतताना घात, रानटी हत्तीने गुराख्याला चिरडले

चुरचुरा गावाजवळची घटना : दाेघेजण बचावले ...

नक्षलमुक्त मोहिमेसमोर नवं आव्हान! 'बसवराज'चा खात्मा, 'देवजी' बनला नक्षलवाद्यांचा कमांडर - Marathi News | The new leadership of the Maoist movement is under 'Devji'; For the first time, a Dalit leader is at the helm | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलमुक्त मोहिमेसमोर नवं आव्हान! 'बसवराज'चा खात्मा, 'देवजी' बनला नक्षलवाद्यांचा कमांडर

Gadchiroli : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करू, अशी घोषणा केलेली आहे. त्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी कारवायांना वेग आला आहे. ...