लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, नागपूरचे सुपुत्र आयपीएस आकाश राव गिरीपुंजे शहीद - Marathi News | Cowardly attack by Maoists in Chhattisgarh, IPS Akash Rao Giripunje, son of Nagpur, martyred | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, नागपूरचे सुपुत्र आयपीएस आकाश राव गिरीपुंजे शहीद

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरु होते अभियान : सुकमा जिल्ह्यात गस्त घालताना घडवला भूसुरुंग स्फोट ...

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ जूनपासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार - Marathi News | Monsoon will be active again; Heavy rains will again occur in these places in the state from June 13 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ जूनपासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार

Maharashtra Monsoon Update निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे. ...

मासेमारी करताना मगरीचा हल्ला; इंद्रावतीत युवकाचा मृत्यू - Marathi News | Crocodile attack while fishing; Youth dies in Indravati | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मासेमारी करताना मगरीचा हल्ला; इंद्रावतीत युवकाचा मृत्यू

छत्तीसगड राज्यातील घटना : पायावर हल्ला करून नेले खाेल पाण्यात ...

नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार - Marathi News | Naxal commander 'Bhaskar' killed, seven Maoists killed in three days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार

छत्तीसगड सीमेवर चकमक : पाच जणांची ओळख पटेना ...

नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ - Marathi News | The groom is 65 years old, the bride is 55... the Maoists who wielded weapons tied the knot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ

हळद हसली, कुंकूही चमकले : लग्नसोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह पोलिस अधिकारी वन्हाडी ...

१२ माओवाद्यांनी शस्त्र टाकले, मुख्यमंत्र्यांनी हाती संविधान सोपविले - Marathi News | 12 Maoists laid down their arms, the Chief Minister handed over the Constitution | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१२ माओवाद्यांनी शस्त्र टाकले, मुख्यमंत्र्यांनी हाती संविधान सोपविले

एक कोटीहून अधिक रुपयांची होती बक्षीसे : दोन महिला माओवाद्यांची गणवेशात शरणागती ...

मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी - Marathi News | A tiger killed a woman who had gone to collect locusts. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

Gadchiroli : दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप, पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना ...

गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह! - Marathi News | Gadchiroli Villages Replace Kurma Ghar with Safe Rest Houses initiative by Yuva Parivartan And time and talents club | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

गडचिरोलीच्या दोन गावांमध्ये 'कुर्मा घर' बंद करून महिलांसाठी सुरक्षित ‘विश्रांती गृह’ उभारण्यात आले आहे. ...