कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) Gokul Milk व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ), उरळी कांचन यांच्या वतीने म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दोन प्रकल्प राबवले जाणार आहे. ...
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे. ...