२०२२ च्या निवडणुकीत नागपूरमधील मतदारांची संख्या २३ लाखाच्या आसपास राहणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगामुळे भत्त्यात वाढ झाली आहे. याचा विचार करता निवडणुकीवर १० ते १२ कोटींचा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
मागील चार वर्षांचा विचार करता महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेला १५० कोटींचे अनुदान कमी मिळाले आहे. याचा शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. ...
विदर्भातील अडीच हजार कोटींच्या ९१ निविदांनादेखील दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणसोबतच या निविदादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. ...
विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला. ...
व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे. ...