मेडिकलचा हा निधी ‘खासगी’ रुग्णालयाला दिलाच जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. हा निधी मेडिकलच्या कॅन्सर विभागासाठीच वापरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची आहे. ३१ मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च होईल त्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या. ...
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र भाजपचे कार्यकर्ता बनून ते पक्षासाठीची जबाबदारीही पार पाडताना दिसतात. कोविड काळात भाजपाकडून नागरिकांसाठी जे शक्य ते करण्यासाठी ते भाजपा नेतृत्वाला सूचना करत होते ...
विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...