लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन टंचाई

इंधन टंचाई, मराठी बातम्या

Fuel crisis, Latest Marathi News

मोठी बातमी! होर्मुझ पार केले...; 94 हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना - Marathi News | Iran-US-Israel : Two ships carrying 94 thousand metric tons of LPG left for India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! होर्मुझ पार केले...; 94 हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना

Iran-US-Israel : देशातील सर्व पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती ...

Video: झेलेंस्की पुतिनवर वरचढ ठरले! रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनचे मोठे ड्रोन हल्ले... - Marathi News | Russia-Ukraine: Ukraine's major drone attacks on Russian oil refinery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: झेलेंस्की पुतिनवर वरचढ ठरले! रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनचे मोठे ड्रोन हल्ले...

Russia-Ukraine: युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियाचा तेल उद्योग हादरला. ...

संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताची 'संजीवनी', 38 हजार मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवले... - Marathi News | Middle East Crisis: India's big help to Sri Lanka, sent 38 thousand metric tons of petrol and diesel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताची 'संजीवनी', 38 हजार मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवले...

Middle East Crisis: पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेत वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून, सरकारला सुट्ट्या जाहीर कराव्या लागल्या आहेत. ...

दुकाने, हायवे बंद; लग्नावर बंदी...पाकिस्तानात 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू, शहबाज सरकारचा निर्णय - Marathi News | Pakistan Lockdown: Shops, highways closed; Marriage banned... 'Smart lockdown' implemented in Pakistan, decision of Shahbaz government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुकाने, हायवे बंद; लग्नावर बंदी...पाकिस्तानात 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू, शहबाज सरकारचा निर्णय

Pakistan Lockdown: पाकिस्तानात पेट्रोलचे दर 300 पार, तर LPG सिलेंडर 5135 रुपयांवर... ...

इंधन संकटाचा 'भडका'! १९७३ नंतरचा सर्वात मोठा 'ऑईल शॉक'; नाकेबंदीमुळे आशिया, युरोपमध्ये तेल टंचाईची भीती - Marathi News | Strait of Hormuz Blockade: Why Energy Prices May Stay High Long After the War Ends? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन संकटाचा 'भडका'! १९७३ नंतरचा सर्वात मोठा 'ऑईल शॉक'; नाकेबंदीमुळे आशिया, युरोपमध्ये तेल टंचाईची भीती

Strait of Hormuz : इराणशी संबंधित संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्यामुळे पुरवठ्यामध्ये तीव्र धक्का बसला आहे. ...

"युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट; अफवांवर विश्वास ठेवू नका, एकजुटीने संकटाचा सामना करू"- PM मोदी - Marathi News | PM Narendra Modi Maan Ki Baat: Says, Global energy crisis due to war; Don't believe rumors, let's face the crisis together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट; अफवांवर विश्वास ठेवू नका, एकजुटीने संकटाचा सामना करू"

PM Narendra Modi Mann Ki Baat :पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘मन की बात’मधून देशवासियांना आवाहन..! ...

LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना? - Marathi News | Govt Targets 5 Million New PNG Connections Amid Global LPG Supply Disruptions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना?

New PNG Connections : शहरी भागांमध्ये विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून, LPG कडून PNG कडे टप्प्याटप्प्याने संक्रमण करण्याबाबत व्यापक एकमत आहे. ...

'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच!  - Marathi News | 'Dragon' betrayed, India ran for power; Special protection was given to 'this' country stuck in the Hormuz dilemma sent 38000 metric tonnes of fuel to srilanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच! 

सध्या या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून. सरकारने चार दिवसांचा वर्किंग वीक लागू केला आहे. अशा परिस्थितीत भारताचे इंधन 'लाईफलाईन' ठरले आहे... ...