लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन टंचाई

इंधन टंचाई, मराठी बातम्या

Fuel crisis, Latest Marathi News

होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे - Marathi News | US surgical strike on 'Strait of Hormuz'! Heavy bombardment on Iran's Qeshm Island; Satellite photos show explosions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे

US-Iran War Update: अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील बंदरावर भीषण हल्ला केला आहे. सॅटेलाईट फोटोंमध्ये बंदराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. ...

होर्मुझ बंद झाल्याने १७८ अब्ज डॉलर्सचा व्यापार धोक्यात! 'या' वस्तुंच्या किमती वाढणार? सरकारची स्पष्टोक्ती... - Marathi News | Middle East Crisis: $178 billion trade at risk due to Hormuz closure! Will the prices of 'these' goods increase? Government's clarification... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होर्मुझ बंद झाल्याने १७८ अब्ज डॉलर्सचा व्यापार धोक्यात! 'या' वस्तुंच्या किमती वाढणार? सरकारची स्पष्टोक्ती...

Middle East Crisis: स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून भारतात ९०% LPG आणि ४५% क्रुड ऑइल येते. ...

इराण युद्ध थंडावले अन् भारताने संधी साधली! २५ दिवसांवरून तेलसाठा ६० दिवसांवर नेला; आयात शुल्कातही कपात!  - Marathi News | India 60 Days Oil Reserve : Iran war cooled down and India seized the opportunity! Oil reserves increased from 25 days to 60 days; Import duties also reduced! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण युद्ध थंडावले अन् भारताने संधी साधली! २५ दिवसांवरून तेलसाठा ६० दिवसांवर नेला; आयात शुल्कातही कपात! 

India Iran War Impact: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ६० दिवसांचा तेलसाठा असल्याची घोषणा केली आहे. तसेच आयात शुल्कात कपात आणि निर्यातदारांना १००% विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर. ...

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता ऑटो LPG च्या किमतीत वाढ; खाजगी पंपांवर १०० रुपये पार - Marathi News | Auto LPG Prices Hike by ₹11 in Bengaluru Amid Middle East War Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल आणि डिझेलनंतर आता ऑटो LPG च्या किमतीत वाढ; खाजगी पंपांवर १०० रुपये पार

Auto LPG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीनंतर, सर्वसामान्य माणसाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

सोनं-चांदी स्वस्त! ट्रम्प यांच्या एका विधानाने कमोडिटी बाजारात मोठी पडझड; चांदीच्या दरात ४.४% ची घट - Marathi News | Gold and Silver Prices Crash: MCX Rates Drop After Trump’s Address on Iran War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं-चांदी स्वस्त! ट्रम्प यांच्या एका विधानाने कमोडिटी बाजारात मोठी पडझड; चांदीच्या दरात ४.४% ची घट

Gold Silver Rate : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानाचा परिणाम बाजार उघडताच MCX वर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली जात आहे. ...

व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार - Marathi News | commercial cylinders become more expensive by rs 200 in goa hoteliers in crisis due to price hike food prices will increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यावसायिक सिलिंडर २०० रुपयांनी महागला; दरवाढीने हॉटेलवाले संकटात, खाद्यपदार्थांचे दर वाढणार

सध्या १,९५० रुपयांवरून २,१५१ रुपये दराने सिलिंडरची विक्री करण्यात येत आहे. ...

गॅस संपलाय? टेन्शन सोडा, आता ५ मिनिटांत मिळणार 'छोटू' सिलेंडर! इंडियन ऑईलची खास सुविधा - Marathi News | Get Instant LPG with Indian Oil's 'Chhotu' 5kg Cylinder: No Address Proof Required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस संपलाय? टेन्शन सोडा, आता ५ मिनिटांत मिळणार 'छोटू' सिलेंडर! इंडियन ऑईलची खास सुविधा

GAS Cylinder Booking : 'इंडियन ऑइल'ने 'छोटू' सिलिंडर बाजारात आणल्यामुळे, अवघ्या काही मिनिटांतच गॅस मिळवण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. ...

एका सिलेंडरवर कंपन्यांना होतोय ३८० रुपयांचा तोटा, तरीही...; केंद्र सरकारचा मोठा दावा - Marathi News | LPG Cylinder Price Hike: Will there be a big increase in the price of gas cylinders? Companies are losing Rs 380 on one cylinder; Central government's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका सिलेंडरवर कंपन्यांना होतोय ३८० रुपयांचा तोटा, तरीही...; केंद्र सरकारचा मोठा दावा

LPG Cylinder Price Hike: गॅस सिलेंडरवर ३८० रुपयांचा तोटा; दरवाढीचे संकेत? केंद्राचा मोठा दावा ...