वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
Ftii, Latest Marathi News
एक वर्ष विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांना गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. ...
विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचा काणाडोळा; सेमिस्टर सुरू पण माहिती मिळेना ...
पुण्यातील एफटीअायअायच्या प्रवेशद्वाराजवळ साबरमती अाश्रमाची प्रतिकृती साकारण्यात अाली असून. सध्या येथून जाणाऱ्या नागरिकांचे ती लक्ष वेधून घेत अाहे. ...
फि्ल्म अॅऩ्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट मध्ये अाज अाेपन डे निमित्त नागरिकांना एफटीअायअायच्या सफरीबराेबरच फ्लॅशमाॅबचाही अानंद लुटता अाला. ...
एफटीआयआय मध्ये रसिकांना पूर्वी प्रवेश होता. परंतु, सुरक्षिततेच्या कारणास्तव तो प्रवेश नंतर बंद करण्यात आला.आता पुन्हा ती संधी त्यांना मिळणार आहे. ...
अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा लेखन आणि टिव्ही लेखन याविषयांचे वीस दिवसीय अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये घेण्यात येणार आहे. ...
एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी संस्थेत ‘एंट्री’ घेताच आर्ट, साऊंड आणि सिनेमॅटोग्राफी विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणींचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. विद्यार्थ्यांना नियोजनासाठी अभ्यासक्रम वेळेत उपलब्ध न होणे, प ...
फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...