लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एफटीआयआय

एफटीआयआय

Ftii, Latest Marathi News

‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप - Marathi News | FTII privatization of 'short courses'; Student Association objection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप

एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ...

युवा दिनानिमित्त एफटीआयआयसमोर उभारली जाणार विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती - Marathi News | build memorial of swami Vivekananda infront of FTII, on the occasion of Youth Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवा दिनानिमित्त एफटीआयआयसमोर उभारली जाणार विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती

एफटीआयआयच्या प्रवेशद्वाराजवळ विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभारली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार अफसान आशिक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता प्रतिकृतीचे उद्घाटन होणार आहे. ...

आयुष्यातील अपयश साजरे करा : अनुपम खेर; रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने ‘अध्याय १८’ परिषद - Marathi News | Celebrate the failures of life: Anupam Kher; The 'Adhay 18' Council on behalf of Rotary District 3131 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष्यातील अपयश साजरे करा : अनुपम खेर; रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने ‘अध्याय १८’ परिषद

आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले.  ...

राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत आक्षेप का? अनुपम खेर - Marathi News | What is the objection about standing for 52 seconds for national anthem? Anupam Kher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत आक्षेप का? अनुपम खेर

‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो , ...

आय एम नॉट अ रिटायर्ड अ‍ॅक्टर, आय एम अ बिझी पर्सन : अनुपम खेर - Marathi News | I'm not a retired actor, I am a busy person: Anupam Kher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आय एम नॉट अ रिटायर्ड अ‍ॅक्टर, आय एम अ बिझी पर्सन : अनुपम खेर

अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टरक्लास’ घेतला. ...

सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन; एफटीआयआयमध्ये अनुपम खेर यांची ‘फिल्मी स्टाईल’ एन्ट्री - Marathi News | Visible to students of strong acting; Anupam Kher's 'Film Style' entry in FTII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन; एफटीआयआयमध्ये अनुपम खेर यांची ‘फिल्मी स्टाईल’ एन्ट्री

अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांनाच काय माध्यमांनाही कोणतीच खबर लागू न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल ‘एंट्री’ केली. ...

एफटीआयआयच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; नवनियुक्त चेअरमन अनुपम खेर यांना विद्यार्थ्यांनी पाठविले पत्र - Marathi News | Opposition on FTII practices; Letters sent by newly appointed chairman Anupam Kher to the students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; नवनियुक्त चेअरमन अनुपम खेर यांना विद्यार्थ्यांनी पाठविले पत्र

केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का? ...

एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे! - Marathi News | FTII is behind the actions of those students! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे!

फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर  प्रशासनाने मागे घेतले. ...