फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढून दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीन विद्रुप केले अाहे. त्यावर संस्थेने दाेन विद्यार्थ्यांना तातडीने वसतीगृह साेडण्यास सांगितले अाहे. ...
‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे ...
१९७४ मध्ये संस्थेमध्ये रूजू झालेल्या कर्मचा-याबरोबरच आपल्यालाही रूजू पत्र मिळाले, दोघांचे पत्र समान असून त्याला पेन्शन मिळते, मग मी काय अपराध केलाय? असा प्रश्नही उपस्थित केला. ...
एफटीअायअायच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. मन्डे, हॅपी बर्थडे अाणि भर दुपारी या लघुपटांना पुरस्कार प्रदान करण्यात अाला. ...
पुण्यातल्या बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे. ...