आसद (ता. कडेगाव) येथील तरुण शेतकरी किरण अशोक जाधव यांनी ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत कलिंगड पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे. ...
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. जगात ब्राझील, भारत. इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजूच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. ...
यंदा उन्हाचा तडाखा खूपच वाढल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यामुळे शीतपेये, लिंबू सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ...
जिल्हा कृषी विभागातर्फे आता याबाबतचा एक प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंजिराचाही पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. ...