तालुक्यातील तब्बल ९१ गावांमध्ये पेरूचे पीक घेतले जात आहे. पेरूची विक्री हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाहह्यवळण रस्त्यावरील फळ विक्रेत्यांच्या प्रपंचाचा मुख्य आधार बनला आहे. कामगारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ...
आसद (ता. कडेगाव) येथील तरुण शेतकरी किरण अशोक जाधव यांनी ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत कलिंगड पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे. ...