नवरात्रौत्सव (Navratri) असूनही केळी भावात वाढ न होता त्यात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३१०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळी भाव (Banana Rate) आता चक्क २३०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आठवडाभरात केळीचे भाव पुन्हा उसळी घेण्याची शक्यता ...
पुणे येथील गुलटेकडी तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यांच्या तुलनेत स्थिर होती; मात्र पितृपंधरवडा सुरू असल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लॉवर, सिमलाच्या भावात वाढ झाली, घेवडा, कांदा भावात घट झा ...
कोकणातील काजूसाठी हमीभाव देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शासनाने काजू उत्पादकांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...
फळपिकांना नैसर्गिक आपत्तीत विमा संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे (Fruit Crop Insurance scheme) राज्य हिस्स्याचे ३४४ कोटी रुपये ३ विमा कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
Chiku Lagavad चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते. ...