कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते. ...
देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत आहे. (Papaya success story) ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आवळा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. ...