लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

पेरू भाजून खा, वजन उतरेल भराभर! पाहा भाजलेला पेरु खाण्याचे फायदे आणि खास पद्धत - Marathi News | benefits of eating roasted guava, health benefits of guava, correct method of eating guava | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पेरू भाजून खा, वजन उतरेल भराभर! पाहा भाजलेला पेरु खाण्याचे फायदे आणि खास पद्धत

Benefits Of Eating Roasted Guava: पेरू तर आपण नेहमीच खातो. पण ज्यांना पेरूचे अधिक फायदे मिळवायचे असतील आणि वजनही कमी करायचं असेल त्यांनी भाजलेला पेरू एका विशिष्ट पद्धतीने खायला हवा..(health benefits of guava) ...

PM Poshan Nirman Yojana : पोषणशक्ती योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार पौष्टिक, सकस आहार - Marathi News | PM Poshan Nirman Yojana : Students will get nutritious, healthy food through the Poshan Shakti Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Poshan Nirman Yojana : पोषणशक्ती योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार पौष्टिक, सकस आहार

देशातील बालकांना चांगला आहार मिळवा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे.(Pradhanmantri Poshan Nirman Yojana) ...

Amba Mohar Niyojan : सद्यस्थितीत आंबा मोहोरासाठी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला; वाचा सविस्तर - Marathi News | Amba Mohar Niyojan : Important advice to farmers for mango blossom in the current situation; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Mohar Niyojan : सद्यस्थितीत आंबा मोहोरासाठी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला; वाचा सविस्तर

आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी. ...

Avala Food Processing : आवळा प्रक्रियेतून घरगुती उद्योग निर्मिती वाचा सविस्तर माहिती - Marathi News | Avala Food Processing: Creation of a home industry through the process of Avala, read detailed information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Avala Food Processing : आवळा प्रक्रियेतून घरगुती उद्योग निर्मिती वाचा सविस्तर माहिती

प्रक्रिया उद्योगात आवळा हे अत्यंत बहगुणी कोरडवाहू फळझाड आहे. त्यापासून अनेक टिकाऊ, उत्कृष्ट, रुचिपूर्ण, पौष्टीक आणि आरोग्यवर्धक खाद्य पदार्थ तयार करता येतात. (Avala Food Processing) ...

मोसंबी बागेत ताण बसला हे कसे ओळखावे व ताण कसा तोडावा? वाचा सविस्तर - Marathi News | How to recognize stress in a citrus orchard and how to relieve it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी बागेत ताण बसला हे कसे ओळखावे व ताण कसा तोडावा? वाचा सविस्तर

mosambi ambiya bahar मोसंबीच्या झाडाला चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देवून कमी प्रमाणात फळे घ्यावीत. ...

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या मातीत पिकतेय १४ प्रकारची स्ट्रॉबेरी! जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | Mahabaleshwar Strawberry : 14 types of strawberries are grown in the soil of Mahabaleshwar! Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या मातीत पिकतेय १४ प्रकारची स्ट्रॉबेरी! जाणून घेऊया सविस्तर

Mahabaleshwar Strawberry शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. ...

Papaya Benefits : पपई आरोग्यासाठी फायदेशीर, काय आहेत फायदे? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Papaya Benefits Papaya is beneficial for health, what are benefits Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Papaya Benefits : पपई आरोग्यासाठी फायदेशीर, काय आहेत फायदे? वाचा सविस्तर 

Papaya Benefits : पपई हे आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते, आजच्या लेखातून पपईचे महत्व समजून घेऊया ...

Draksha Sheti : द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवी सामूहिक प्रयत्नांची गरज - Marathi News | Draksha Sheti : Collective efforts are now needed to save grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksha Sheti : द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवी सामूहिक प्रयत्नांची गरज

संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या द्राक्ष शेतीला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. द्राक्ष पट्टयातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. ...