लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या? - Marathi News | Amba Mohor Sanrakshan : How to spray to control sucking pests and diseases in mango crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?

गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. ...

कीर्तन गाजविणाऱ्या कृष्णा महाराजांनी पपई शेतीतून पाऊण एकरात केली अडीच लाखांची अर्थप्राप्ती - Marathi News | Krishna Maharaj who sings kirtan, earns Rs 2.5 lakh from papaya farming on a quarter of an acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीर्तन गाजविणाऱ्या कृष्णा महाराजांनी पपई शेतीतून पाऊण एकरात केली अडीच लाखांची अर्थप्राप्ती

Papaya Farmer Success Story कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी असा सूर आळवत कीर्तनाचे फड गाजविणाऱ्या चितळी ( ता. पाथर्डी) येथील कृष्णा श्रीरंग ताठे यांनी अवघ्या पाऊण एकर पपई फळ शेतीतून नऊ महिन्यांच्या कालावधीतच २ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...

Kalingad Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत ६२ क्विंटल कलिंगडाची आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | Kalingad Bazaar Bhav : 62 quintals of water melon arrived in Solapur Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kalingad Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत ६२ क्विंटल कलिंगडाची आवक; कसा मिळतोय दर

सोलापूर बाजारात शहरातील बाजारपेठेत कलिंगडाचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणामुळे फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातून कलिंगडाची आवक होत आहे. ...

कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई - Marathi News | Fruit crop insurance scheme for mango crops in 14 other districts except Konkan; How to get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई

Amba Fal Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...

Draksh Bajar Bhav : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ; चार किलोच्या पेटीस कसं मिळतोय दर - Marathi News | Draksh Bajar Bhav : Grape harvest start in Sangli district; How is the market price for a four kilogram box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ; चार किलोच्या पेटीस कसं मिळतोय दर

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. ...

'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर - Marathi News | 'Black Diamond' guava arrives in kolhapur market; What are the features? and how did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर

अकोला (वासुद, ता. सांगोला) येथील पांडुरंग आसबे यांच्या 'ब्लॅक डायमंड' पेरूची आवक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच झाली आहे. ...

Ber Market : बाजारात 'या' बोरांची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Ber Market : The arrival of this bre has increased in the market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोरं आहेत की ॲप्पल? चमेली भाव खातेय !

Ber Market : सध्या बोरांची आवक बाजारात वाढताना दिसत आहे. त्यात कोणत्या फळांना मागणी मिळत आहे आणि कसा भाव मिळत आहे ते वाचा सविस्तर ...

Sangli: परसबागेतल्या फळांनी घडविली गरिब विद्यार्थ्यांची सहल, नितीन नायक यांचा उपक्रम - Marathi News | Sangli Dr Nitin Nayak paid the trip fee of poor students by selling fruits | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील डॉ. नितीन नायक फळ विक्रेते बनले, कारण..

सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न ... ...