उजनी धरण पाणलोट क्षेत्र व दहिगाव उपसा सिंचन लाभक्षेत्रात शेतकरी ऊसपिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहे. सध्या ३,२८० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे. ...
Crop Management : सद्यः स्थितीत मोसंबी (Mosambi) व संत्रा (Oranges) पिकावर पाने खाणारी अळी म्हणजेच लेमन बटरफ्लाय (Lemon Butterfly) व सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाने काही शिफारशी दिल्या आहेत. त्या सविस्तर पाहुयात ...
सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...