दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक असून, हृदय दिन' साजरा केला जातो. हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जीवनशैलीतील बिघाड, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार व अयोग्य व्यायाम ही यामागची प्रमुख कारणे आहेत. ...
Falbaga Yojana : अकोला जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS) फळबाग लागवड कार्यक्रमासाठी २०२५-२६ मध्ये १ हजार २०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. पावसाळा संपण्यास कमी दिवस उरल्यामुळे यंदा उद्दिष्ट पूर्ण होण ...
Falbaga Yojana: अकोला जिल्ह्यात नरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा मोठा प्रकल्प उरतोय. उद्दिष्ट १,२०० हेक्टर असले तरी आतापर्यंत फक्त २४८ हेक्टर पूर्ण झाले आहेत. उर्वरित ९५२ हेक्टरावर लागवड कधी होणार, यावर शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. (Falba ...
Draksha Sheti सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत पाच टक्के क्षेत्रावर देखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे यंदा द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडणार आहे. ...