लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

यंदा द्राक्षाचे दर दुप्पट मात्र उत्पादन आले निम्म्यावर; हवामानामुळे बागायतदार शेतकरी संकटात - Marathi News | Grape prices doubled this year but production halved; Orchard farmers in crisis due to weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा द्राक्षाचे दर दुप्पट मात्र उत्पादन आले निम्म्यावर; हवामानामुळे बागायतदार शेतकरी संकटात

Grape Farming : द्राक्ष उत्पादकांना गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा आणि आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. यावर्षी द्राक्षांना बाजारपेठेत विक्रमी दर मिळत असले, तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे. ...

देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता - Marathi News | The future of Devgad Hapus now depends on the new bloom arrival; There is a strong possibility of a decrease in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ...

मधमाश्यांचे प्रमाण घटल्याचा कलिंगडाला बसतोय फटका; फळधारणेपूर्वीच फुले सुकून गळू लागली - Marathi News | Watermelon is suffering from a decline in bee populations; flowers are drying up and falling off even before fruit set. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाश्यांचे प्रमाण घटल्याचा कलिंगडाला बसतोय फटका; फळधारणेपूर्वीच फुले सुकून गळू लागली

Watermelon Crop : बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड (टरबूज) पिकाची लागवड केली आहे; मात्र सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फलधारणेचा अभाव दिसून येत आहे. वेलीवर आलेली फुले सुकून गळून जात असल्यामुळे केलेला लागवड खर्च व मेहनत वाया जाण्याच्या भीतीने शेतक ...

Strawberry Farming Success Story : सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीची क्रांती; अवघ्या १० गुंठ्यांतून लाखोंचा नफा - Marathi News | latest news Strawberry Farming Success Story: Strawberry revolution in the soybean belt; Profit of lakhs from just 10 bunches | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीची क्रांती; अवघ्या १० गुंठ्यांतून लाखोंचा नफा

Strawberry Farming Success Story : सोयाबीनसाठी ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यात सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून चिखलीतील तरुण कृषी विद्यार्थी पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे. (Strawberry Farming Success Story) ...

लहरी हवामानामुळे आंबा 'भुरी' रोगाच्या विळख्यात; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल - Marathi News | Mangoes are suffering from 'brown' disease due to erratic weather; Mango farmers are worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लहरी हवामानामुळे आंबा 'भुरी' रोगाच्या विळख्यात; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल

गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने रंग बदलला असून, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या सुखाला दृष्ट लागली आहे. या लहरी हवामानामुळे आंब्यावर 'भुरी' रोगाचे संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे. ...

दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात - Marathi News | Why should we provide sulfur to crops as a secondary nutrient? What are the benefits? Read in brief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात

गंधक हे नत्र, स्फुरद अन् पालाश या मुख्य अन्नद्रव्यानंतरचे दुय्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य आहे. ...

Falbag Yojana : फळबाग लागवडीचा वेग का मंदावला? रोजगार देणारी योजना रखडली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Falbag Yojana: Why has the pace of orchard cultivation slowed down? The employment-generating scheme has been stalled. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळबाग लागवडीचा वेग का मंदावला? रोजगार देणारी योजना रखडली वाचा सविस्तर

Falbag Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत राबविण्यात येणारी फळबाग लागवड योजना जिल्ह्यात संमिश्र प्रगती दाखवत आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत ७७६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली असली, तरी तब्बल ४२४ हेक्टर क्षेत्रावर अजूनही फ ...

कंधारच्या माळरानावर पपईचं सोनं; थेट काश्मीरपर्यंत पोहोचलेला गोडवा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Papaya gold in the Malranas of Kandahar; The sweetness that reached Kashmir directly Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कंधारच्या माळरानावर पपईचं सोनं; थेट काश्मीरपर्यंत पोहोचलेला गोडवा वाचा सविस्तर

माळरानावरही सोनं पिकू शकतं? कंधारमध्ये हे प्रत्यक्षात दिसून आले  आहे. अवघ्या १३ रुपयांच्या रोपापासून सुरू झालेला हा प्रवास आज पपईला देशभरात ओळख मिळवून देतोय. ...