ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ईद, फ्रेण्डशिप डे, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व पोलीस यंत्रणेने आधीच गर्दी टाळण्याचा इशारा दिलेला होता. त्याच अनुषंगाने रविवारी अवघे नागपूर अत्यंत शांत भासत होते. ...
दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्या ...
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड झाला. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेट घेत मैत्री दिन साजरा करता आला नाही, त्यामुळे तरूणाईने आपल्या मित्रांसोबतची जुनी छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत आठवणींना उजाळा दिला ...
लहानपणीच्या आठवणी आपल्याला सगळयांनाच भावूक करतात. जुने फोटो पाहिले की आपण लगेचच आठवणीत रमतो. आता अशीच अवस्था झालीय अनुष्काची. तिने जो फोटो पोस्ट केलाय त्यात सर्व लहान मुले-मुली आहेत. ...