लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पैसे मीच हडपले!‘लेटर कॉन्सपिरेसी’ मित्राच्या सांगण्यावरून केली; हर्षकुमार पोलिसांसमोर नरमला - Marathi News | I snatched the money! I did that 'letter conspiracy' on the advice of a friend; Harsh Kumar Kshirsagar relents before the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे मीच हडपले!‘लेटर कॉन्सपिरेसी’ मित्राच्या सांगण्यावरून केली; हर्षकुमार पोलिसांसमोर नरमला

हर्षकुमारने तयार केलेल्या बनावट लेटरहेड, ई-मेल आयडीसह संपूर्ण घोटाळ्याचा क्राइम सीन पुन्हा उभा राहणार; सायबर पोलिस, पंचासमक्ष जप्त मोबाइल, टॅबवरून घटनाक्रम समजून घेणार ...

मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले! - Marathi News | The number of people cheated in Mira Road has increased; 28 people have been cheated of 68 lakhs so far! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले!

मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात अनंत एक्झॉरिया इमारतीत टोरेस ज्वेलरी शोरूम उघडण्यात आले होते ...

‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज - Marathi News | 7 thousand rupees worth of diamonds were passed off as ‘Torres’! Customers were sold fake goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज

गुंतवणूकदारांचे पैसेही गेले ...

सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा; हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला - Marathi News | 'Torres' scams 1.5 lakh Mumbaikars fraud of Rs 1000 crores founder flees to Ukraine but 3 people arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वालाख मुंबईकरांना ‘टोरेस’चा गंडा; हजार कोटींची फसवणूक; संस्थापक युक्रेनला पळाला

फसवणुकीचे बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकासह, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

फेसबुकवर MBBSसाठी अॅडमिशनची फसवी जाहिरात, ४५ लाख रुपये उकळले! - Marathi News | Fraudulent advertisement for admission for MBBS on Facebook Rs 45 lakhs stolen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुकवर MBBSसाठी अॅडमिशनची फसवी जाहिरात, ४५ लाख रुपये उकळले!

एमबीबीएससाठी अॅडमिशन करून देतो असे सांगत नऊ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख उकळत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार साकीनाक्यात घडला. ...

प्रेग्नेंट करा अन् ५ लाख कमवा, अजब-गजब जॉब ऑफर; कॉल करणाऱ्यांसोबत झाला 'कांड' - Marathi News | 3 cyber criminals arrested in Bihar, they offered to get a woman pregnant and get Rs 5 lakh to people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेग्नेंट करा अन् ५ लाख कमवा, अजब-गजब जॉब ऑफर; कॉल करणाऱ्यांसोबत झाला 'कांड'

देशातील विविध राज्यातील लोकांना कॉल करून त्यांना या जॉबची ऑफर दिली जायची, ज्यात अशा महिलांना प्रेग्नेंट करायचे आहे ज्यांना मुल नाही. ...

टोरेस घोटाळा: भाजीपाला विक्रेत्याने गुंतवले होते ४ कोटी, इतके पैसे आणले कुठून? स्व:च सांगितलं...! - Marathi News | Torres scam Vegetable seller invested 4 crores where did he get so much money from here are details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेस घोटाळा: भाजीपाला विक्रेत्याने गुंतवले होते ४ कोटी, इतके पैसे आणले कुठून? स्व:च सांगितलं...!

Torres Scam Mumbai: गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार ...

तुम्हालाही पोस्टाचा मेसेज आलाय का? फसवणूक करणारे रिकामं करताहेत अकाऊंट, खरबदारी घ्या - Marathi News | scam alert Have you also received a message from the post office payment bank Fraudsters are emptying accounts be careful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही पोस्टाचा मेसेज आलाय का? फसवणूक करणारे रिकामं करताहेत अकाऊंट, खरबदारी घ्या

Post Office Scam Alert : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केलाय. पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांची बँक खातीही फसवणुकीच्या मेसेजच्या माध्यमातून रिकामी केली जात आहेत. ...