लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख - Marathi News | Two and a half lakhs were stolen by claiming to have sold expired Kurkure. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख

दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे उलटी आणि जुलाब असा त्रास झाला, असे संशयितांनी सांगितले. ...

एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख; दुकानदाराला धमकी, तिघांना अटक - Marathi News | Two and a half lakhs stolen by claiming to have sold expired Kurkure Shopkeeper threatened, three arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख; दुकानदाराला धमकी, तिघांना अटक

किराणा दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे राहुल पाटील यांना उलटी आणि जुलाब असा त्रास झाला, असे सांगून पैसे उकळले ...

तुमचा मोबाईल चुकूनही अनोळखी व्यक्तीला देऊ नका; नितीन कामथांनी सांगितला नवा स्कॅम  - Marathi News | Zerodha's Nithin Kamath exposed new Scam shares video and appeal to people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा मोबाईल चुकूनही अनोळखी व्यक्तीला देऊ नका; नितीन कामथांनी सांगितला नवा स्कॅम 

Online Money Scam: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून, सायबर ठगांनी आता बँक खात्यातील पैसे परस्पर लुटण्याची नवी पद्धत शोधून काढली आहे. याबद्दल झिरोदाचे नितीन कामथ यांनी माहिती दिली. ...

शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्षाने १.५६ कोटी हडपले - Marathi News | Shiv Sena Shinde faction's city president grabs Rs 1.56 crore | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्षाने १.५६ कोटी हडपले

Amravati : नोकरीचे आमिष, चार आरोपींविरुद्ध अंजनगाव पोलिसात गुन्हे दाखल ...

जनसंघर्ष अर्बन निधीमध्ये ४४ कोटींचा अपहार करणाऱ्या मास्टरमाईंडला लोणावळ्यातून केली अटक - Marathi News | Mastermind who embezzled Rs 44 crores from Jansangharsh Urban Fund arrested from Lonavala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जनसंघर्ष अर्बन निधीमध्ये ४४ कोटींचा अपहार करणाऱ्या मास्टरमाईंडला लोणावळ्यातून केली अटक

Yavatmal : १० दिवसांची कोठडी ...

क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दर्यापुरातून १३ युवकांना घेतले ताब्यात - Marathi News | Mumbai Police arrests 13 youths from Daryapur in cryptocurrency online fraud case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दर्यापुरातून १३ युवकांना घेतले ताब्यात

एका घरात राहत होते भाड्याने : क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडचे प्रकरण ...

विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात - Marathi News | Eleven scammers of 21.59 crores from the Divisional Sports Complex are in Hersul jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात

गुन्ह्यात आयटी ॲक्टची वाढ; तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे वर्ग ...

नोकरीच्या नावावर दोघांना साडेसात लाखांनी गंडविले - Marathi News | Two people were duped of Rs 7.5 lakh in the name of jobs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नोकरीच्या नावावर दोघांना साडेसात लाखांनी गंडविले

पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील घटना ...