लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन - Marathi News | ZP employee arrogance Paid the bill with a fake stamp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार ...

सावधान! महिलांना प्रेग्नेंट करून ५-८ लाख मिळवा...; सायबर गुन्हेगारांचा नवा कांड - Marathi News | Get 8 lakhs by getting women pregnant, job offers, youths cheated by cyber criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! महिलांना प्रेग्नेंट करून ५-८ लाख मिळवा...; सायबर गुन्हेगारांचा नवा कांड

सर्व कागदपत्रे, पावती आणि कोर्टात जमा करण्यासाठी केलेले एग्रीमेंट दाखवले जाते ...

सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’ - Marathi News | Police face challenge to catch cyber thieves Cyber Lab in Pune on the lines of Navi Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’

चोरट्यांचा अमिषाला बळी पडू नका, सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना ...

फक्त १६००० रुपये कमावणाऱ्याला GST विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची नोटीस; तपासानंतर समोर आला नवा घोटाळा... - Marathi News | GST department issues notice of Rs 1.96 crore to a person earning only Rs 16,000; New scam revealed after investigation... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १६००० रुपये कमावणाऱ्याला GST विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची नोटीस; तपासानंतर समोर आला नवा घोटाळा...

अहमदाबादमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या दुदखा गावातील एका तरुणाला बंगळुरू जीएसटी विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे. ...

‘नीट’च्या महाघोटाळ्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून गंड्याचा फंडा - Marathi News | After the NEET scam, a swindler's fund was created from the management quota. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नीट’च्या महाघोटाळ्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून गंड्याचा फंडा

आरोपी परिमल कोतपल्लीवारवर झाली होती सीबीआयची कारवाई : नागपूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढली हिंमत ...

संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, ६५ लाखांचा गंडा - Marathi News | Entire family under 'digital arrest', Rs 65 lakhs embezzled in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, ६५ लाखांचा गंडा

नरेश गोयल मनी लॉंड्रिंग स्कॅमध्ये सहभाग असल्याचा केला आरोप ...

भारत-पाक सीमेवर जादू झाली, लाखो रुपयांची विकास कामे केली; गावच गायब झाला - Marathi News | Magic happened on the India-Pakistan border, development works worth lakhs of rupees were done; the village itself disappeared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर जादू झाली, लाखो रुपयांची विकास कामे केली; गावच गायब झाला

गुगल मॅपही या गावाचा पत्ता सांगू शकलेला नाही. फिरोजपूर जिल्ह्यातील एडीसी विकास कार्यालयामध्ये हा भ्रष्टाचाराचा प्रकार घडला आहे.  ...

गोलमाल है भाई सब गोलमाल है! कागदावरच बनवलं बोगस गाव; ५५ योजना आणून ४५ लाख लाटले - Marathi News | Government officials in Punjab looted Rs 45 lakh by showing fake village on paper | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोलमाल है भाई सब गोलमाल है! कागदावरच बनवलं बोगस गाव; ५५ योजना आणून ४५ लाख लाटले

खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे.  ...