लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

तीन लाखांवर तीन कोटींचा व्हर्चुअल नफा, प्रत्यक्षात निघाला गंड्याचा फंडा - Marathi News | 3.73 lakh fraud by Facebook friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन लाखांवर तीन कोटींचा व्हर्चुअल नफा, प्रत्यक्षात निघाला गंड्याचा फंडा

फेसबुक फ्रेंडकडून ३.७३ लाखांची फसवणूक ...

चालानची सगळी रक्कम खिशात, छत्रपती संभाजीनगरात जमीन मोजणीत कोट्यवधींचा घोटाळा! - Marathi News | crores of rupees scam in land survey dept of Chhatrapati Sambhajinagar! The amount of the chalan has not been paid in the bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालानची सगळी रक्कम खिशात, छत्रपती संभाजीनगरात जमीन मोजणीत कोट्यवधींचा घोटाळा!

मागील चार वर्षांत किमान पाच हजारांहून अधिक फाईलींमध्ये बोगस चलन लावण्यात आले. ...

लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली - Marathi News | Affaire... and blackmail! The young woman who collected 10 lakhs for three years turned out to be a wife up crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात नेत लग्न केले. इथवर सगळे ठीक होते. ...

एक कोटीच्या अपहारप्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Case against nine employees of Sangli District Bank in case of embezzlement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एक कोटीच्या अपहारप्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

तासगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल ... ...

कंत्राटातील नफा देण्याची बतावणी, कंत्राटदाराची १.६९ कोटींनी फसवणूक - Marathi News | 1.69 crores cheated the contractor on the pretense of paying the profit in the contract | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कंत्राटातील नफा देण्याची बतावणी, कंत्राटदाराची १.६९ कोटींनी फसवणूक

राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा : आरोपी घरातून पसार ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन १६ लाखांनी केली फसवणूक - Marathi News | Lured by online savings, 16 lakhs fraud | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन १६ लाखांनी केली फसवणूक

गुन्हा दाखल : मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर ...

T20 वर्ल्ड कप विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांवर दादागिरी; खाकी वर्दीत तरुणांना मारहाण करणारा तोतया पोलीस गजाआड - Marathi News | Cheerleaders bullied after T20 World Cup win A fake policeman beating up youths in khaki uniform | Latest pune News at Lokmat.com

पुणे :T20 वर्ल्ड कप विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांवर दादागिरी; खाकी वर्दीत तरुणांना मारहाण करणारा तोतया पोलीस गजाआड

तोतया पोलिसाकडून बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला ...

सांगली जिल्हा बँकेच्या पलूस शाखेत अडीच लाखांचा अपहार, तत्कालीन शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Embezzlement of two and a half lakhs in Palus branch of Sangli District Bank, a case has been registered against the then branch officers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या पलूस शाखेत अडीच लाखांचा अपहार, तत्कालीन शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पलूस : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत दोन लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी ... ...