लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात - Marathi News | in mumbai women friend request fell to 21 lakh the young man was caught in the trap incident happen in mahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

प्रोफाइलवरील सुंदर मुलीचा फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे माहीममधील एका उच्च शिक्षित तरुणाला भलतेच महागात पडले आहे. ...

पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला - Marathi News | came with a job appointment letter in the police force and got stuck | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला

डुग्गीपार पोलिसांची कारवाई : फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ...

महिला सहकारी बॅंक अपहाराच्या तपासासाठी एसआयटी गठित - Marathi News | SIT constituted to investigate the Women's Cooperative Bank embezzlement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिला सहकारी बॅंक अपहाराच्या तपासासाठी एसआयटी गठित

आयपीएस रजनिकांत चिलुमुला प्रमुख : २४२ कोटींचा भ्रष्टाचार, २०६ आरोपींवर होणार कारवाई ...

३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | High court granted bail to Anil Bhosle, who was in jail for 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोसलेंना ३ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती ...

Nagpur: स्वस्तात गुप्तधनाच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याला ३ लाखांचा गंडा - Marathi News | Nagpur: Amravati couple extorted 3 lakhs in the name of cheap secret money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: स्वस्तात गुप्तधनाच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याला ३ लाखांचा गंडा

Nagpur News: स्वस्तात गुप्तधन देण्याच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ; उच्चशिक्षित तरुणीला १८ लाखाचा गंडा - Marathi News | Pooja reciting over the phone while studying in America 18 lakhs to a highly educated young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ; उच्चशिक्षित तरुणीला १८ लाखाचा गंडा

पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला ...

म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन - Marathi News | in mumbai mhada that flats became expensive increase in cases of fraud appeal not to transact through agents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन

गरिबांना परवडणारी घरे देणारी संस्था म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची ओळख आहे. ...

झटपट लोन अ‍ॅप, ब्लॅकमेलिंग अन् बँक खाते झाले रिकामे; चार महिन्यांत २९ गुन्हे दाखल - Marathi News | in mumbai crime news instant loan app blackmailing and empty bank account 29 cases registered in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झटपट लोन अ‍ॅप, ब्लॅकमेलिंग अन् बँक खाते झाले रिकामे; चार महिन्यांत २९ गुन्हे दाखल

नागरिकांना झटपट लोनच्या नावाखाली लोन अ‍ॅप अथवा व्हॉट्सअ‍ॅप लिंक डाऊनलोड करायला लावण्यात येते. ...