लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक - Marathi News | Now he will vomit for a month The boyfriend cheated, then the girl took revenge; Appreciating people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'आता महिनाभर उल्टी करेल...'! बॉयफ्रेंडनं केली फसवणूक, मग तरुणीनं घेतला असा बदला; कौतुक करताय लोक

नुकतेच, एक महिलेने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असे काही केले, जे जाणून तुम्हालाही थक्क व्हाल आणि तिचे कौतुक कराल... ...

केवायसी अपडेट केले, खात्यातून पाच लाख गेले; गुन्हा दाखल - Marathi News | kyc updated five lakhs gone from account case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवायसी अपडेट केले, खात्यातून पाच लाख गेले; गुन्हा दाखल

याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.  ...

अविवाहिताच्या मुलांशी महापालिकेचा व्यवहार? मुलुंड प्रकल्पबाधित घरे प्रकरण, निव्वळ नामसाधर्म्य कारणीभूत - Marathi News | Dealing with the children of unmarried people? The case of Mulund project-affected houses, due to mere analogy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविवाहिताच्या मुलांशी महापालिकेचा व्यवहार? मुलुंड प्रकल्पबाधित घरे प्रकरण, निव्वळ नामसाधर्म्य कारणीभूत

मुलुंडमधील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेतर्फे मूक मानवी साखळी उभारण्यात आली होती. ...

विवाह संकेत स्थळांद्वारे हेरुन तरुणीला लाखाेंचा गंडा, भामटयाला नांदेडमधून अटक - Marathi News | accused arrested from Nanded for extorting money from woman through matrimonial websites | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाह संकेत स्थळांद्वारे हेरुन तरुणीला लाखाेंचा गंडा, भामटयाला नांदेडमधून अटक

ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ...

शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक - Marathi News | Lure of investment in shares, fraud of old man for 42 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक

याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली. ...

पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट - Marathi News | Police constable cheated of Rs 51 lakh; The temptation of the stock market came | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट

विविध खात्यांवर टाकले होते पैसे ...

शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले - Marathi News | They cheated both of them for twenty three and a half lakhs by claiming huge profit in share trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले

दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात असून गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते ...

जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली - Marathi News | 95 lakhs extorted from a businessman on the pretext of selling land Threatened not to return the money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली

जागा विक्रीचा व्यवहार पूर्णही केला नाही, तसेच पैसे परत न देता धमकी दिली ...