लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी - Marathi News | Sound of making good profits in stocks in just 22 days The woman lost 3 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. ...

‘मिस्टर नटवरलाल’, देशभरात धुमाकूळ घालणारा कुख्यात चोर धनीराम मित्तल याचं निधन   - Marathi News | 'Mr. Natwarlal', the notorious thief Dhaniram Mittal, who was making waves across the country, passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मिस्टर नटवरलाल’, देशभरात धुमाकूळ घालणारा कुख्यात चोर धनीराम मित्तल याचं निधन  

Dhaniram Mittal Death: बनवाबनवी, चोरी, फसवणूक या माध्यमातून देशभरात धुमाकूळ घालणारा आणि सुपर नटवरलाल, इंडियन चार्ल्स शोभराज या नावाने कुप्रसिद्ध झालेला कुख्यात चोर धनीराम  मित्तल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

कमी किमतीत प्रॉपर्टीचे आमिष; नऊ लाखांची फसवणूक - Marathi News | the lure of low-cost properties; Nine lakh fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी किमतीत प्रॉपर्टीचे आमिष; नऊ लाखांची फसवणूक

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत. ...

ललित टेकचंदानी याचा अँम्बीव्हॅलीतील बंगला जप्त - Marathi News | Lalit Tekchandani's bungalow in Ambivali seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ललित टेकचंदानी याचा अँम्बीव्हॅलीतील बंगला जप्त

- ११३ कोटींच्या मुदतठेवीही जप्त, ईडीची कारवाई ...

सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा - Marathi News | 4 Crore fraud by business father and son in Sangli, Lure of Investment in Spice Traders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथील व्यापारी तय्यूब रज्जाक मोटलाणी (वय ५५) व इरफान तय्यूब मोटलाणी (२२, रा. ताकारी, ... ...

डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठाला लावला २० लाखांचा चुना, कोरेगाव पार्क परिसरातील घटना - Marathi News | Neha, who met on a dating site, slapped a senior with a lime of 20 lakhs, an incident in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठाला लावला २० लाखांचा चुना, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक... ...

बिटकॉइनचे आमिष दाखवून ‘प्रीत’ने सात लाखांना गंडवले, पुण्यातील फसवणुकीची घटना - Marathi News | 'Preet' defrauded 7 lakhs by showing the bait of Bitcoin, fraud case in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉइनचे आमिष दाखवून ‘प्रीत’ने सात लाखांना गंडवले, पुण्यातील फसवणुकीची घटना

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक पैसा मिळतो, असे सांगितले... ...

परदेश प्रवासाच्या तिकीटांचा फंडा, ट्रॅव्हल एजंटने घातला ४० लाखांचा गंडा - Marathi News | fraud of 40 lakhs on the name of foreign travel fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेश प्रवासाच्या तिकीटांचा फंडा, ट्रॅव्हल एजंटने घातला ४० लाखांचा गंडा

मानकापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...