Thane Crime news: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने गिरीश कुकरेजा (४२) या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याची ७६ लाख ७५ हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुकरेजा यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्ह ...