लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

आर्मीमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of 12 lakhs with the lure of employment in the army, a case has been registered against three persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्मीमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शेख यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटा बनावट बँकेचा डीडी पाठवून तसेच विमानाचे बनावट तिकीट पाठवून हे पैसे उकळण्यात आले... ...

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई, नक्की प्रकरण काय? - Marathi News | Hardik Pandya step brother arrested by Mumbai police for duping cricketer charged with cheating and forgery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई, नक्की प्रकरण काय?

वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांच्या 'इकोनॉमिक ऑफेन्सेस विंग'ने ठोकल्या बेड्या ...

गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा - Marathi News | pay the gas bill; The elder was cheated, as many as seven and a half lakhs were cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

ज्येष्ठाला एमएनजीएलचे बिल भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते ...

शेअर ट्रेडिंगची जाहिरात पाहून गुंतवणुक महागात पडली; १ महिन्यात १५ लाख गमावले - Marathi News | Investing becomes expensive by seeing an advertisement for share trading 15 lakh lost in 1 month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगची जाहिरात पाहून गुंतवणुक महागात पडली; १ महिन्यात १५ लाख गमावले

आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय कुठलीही जाहिरात पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका ...

डेटिंग ऍपवरील ओळख पडली सव्वा कोटींना; गुन्हा दाखल  - Marathi News | a person who met a women through a dating app has lost half a crore in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डेटिंग ऍपवरील ओळख पडली सव्वा कोटींना; गुन्हा दाखल 

फॉरेक्स मार्केटमधून नफ्याचे दाखवले आमिष. ...

हाँगकाँगमधून चालवले जाते फसवणुकीचे रॅकेट; पिंपरी-चिंचवड सायबर सेलने पर्दाफाश करून ५ जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Fraud rackets run from Hong Kong Pimpri Chinchwad cyber cell busted and shackled 5 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हाँगकाँगमधून चालवले जाते फसवणुकीचे रॅकेट; पिंपरी-चिंचवड सायबर सेलने पर्दाफाश करून ५ जणांना ठोकल्या बेड्या

पाच आरोपींनी अनेकांची फसवणूक करून मिळालेले कोट्यवधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हाँगकाँगमध्ये पाठवले ...

कमी वेळेत परतावा मिळवायला गेले, तिघांनी ४२ लाख गमावले; फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | 42 lakhs were lost by the trio, who went on to earn returns in a short period of time; Increase in cases of fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी वेळेत परतावा मिळवायला गेले, तिघांनी ४२ लाख गमावले; फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

याप्रकरणी शहरातील सहकारनगर, सिंहगड रस्ता, कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

शादी डॉटकॉमवरून झालेली ओळख महागात पडली; अभियंता तरुणीला साडेचाळीस लाखांचा गंडा - Marathi News | An introduction to Shaodi com came at a cost Forty and a half lakhs to the young engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शादी डॉटकॉमवरून झालेली ओळख महागात पडली; अभियंता तरुणीला साडेचाळीस लाखांचा गंडा

घर खरेदी करून व्यवसाय करायचा आहे असे सांगून फसवणूक केली ...