सलमान शेख हे पवई येथील गॅलेरिया मॉलमधील ‘नवरंग फॉरेक्स’ या चलन विनिमय केंद्रात डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. १४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता दुकानाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संदेश आला. ...
LPG Gas Online Scam: गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून सायबर गुन्हेगाराने कापड व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...