लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे, आपण फसलो, लोक काय म्हणतील? - Marathi News | do not be afraid the law is on your side we have failed what will people say | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे, आपण फसलो, लोक काय म्हणतील?

‘आपण फसलो, लोक काय म्हणतील’ या भीतीने मौन बाळगतात. त्यामुळे समस्या वाढते आणि जीव जातो. ...

अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना भर चौकात...; कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | fake people like ashok kharat should punished in the streets kalicharan maharaj expressed his anger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना भर चौकात...; कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप

स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोकं त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. ...

तुम्हाला गॅस कनेक्शन बंदचा संदेश आलाय? सावधान! 'त्या' बिलावर क्लिक अन् बँक खाते त्वरित रिकामे - Marathi News | Have you received a message that your gas connection is closed Be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला गॅस कनेक्शन बंदचा संदेश आलाय? सावधान! 'त्या' बिलावर क्लिक अन् बँक खाते त्वरित रिकामे

सायबर भामट्यांनी उडी घेत ‘गॅस कनेक्शन बंद होईल’ या भीतीचा गैरफायदा घेत एपीके फाईल्स पाठवण्यास सुरुवात केली. ...

शेती विक्रीचा करार केला; सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक - Marathi News | A contract was signed to sell the farm; a bullion merchant was cheated of 37 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेती विक्रीचा करार केला; सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक

Nagpur : कामठी येथे असलेल्या शेतीवर कर्ज असून, ही शेती कमी किमतीत विकायची असल्याचे सांगून आरोपी पती-पत्नीने एका सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक केली. ...

नफा कमावण्याचं आमिष दाखवलं, साताऱ्यातील एका पोलिसाने सहकाऱ्यांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सगळ्यांनाच गंडवलं - Marathi News | A policeman in Satara embezzled lakhs of rupees under the pretext of making a profit | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील एका पोलिसाच्या कारनाम्याने सारेच हादरले; लाखो रुपयांना घातला गंडा

ड्यूटीवर हजर न राहता पसार; आयटी इंजिनिअरपासून पोलिसही फसले ...

घाटी रुग्णालय नियुक्तीपत्र घोटाळा: 'भांडारपाल' पदाचे बनावट पत्र घेऊन तरुण रुजू होण्यास हजर - Marathi News | Ghati Goverment Hospital Scam: Youth Arrives with Fake Appointment Letter for Storekeeper Post; FIR Registered at Begumpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालय नियुक्तीपत्र घोटाळा: 'भांडारपाल' पदाचे बनावट पत्र घेऊन तरुण रुजू होण्यास हजर

पुन्हा बनावट ऑफर लेटरचा घोटाळा, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जाहिरातीवरील ‘क्लिक’ अधिकाऱ्याला महागात, ३४ हजारांचा फटका; पोलिसांत गुन्हा - Marathi News | Click on advertisement cost officer Rs 34000 Police file a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरातीवरील ‘क्लिक’ अधिकाऱ्याला महागात, ३४ हजारांचा फटका; पोलिसांत गुन्हा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘सीआयएसएफ’मध्ये कार्यरत असलेले निरीक्षक मोबाइलवर इन्स्टाग्राम पाहात होते. ...

अंबाबाईच्या भाविकांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत देवस्थानची 'सायबर'कडे तक्रार - Marathi News | Devasthan Committee files complaint with Cyber Crime regarding online fraud of Ambabai devotees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या भाविकांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत देवस्थानची 'सायबर'कडे तक्रार

लोकमत इफेक्ट : पोलिसांनी घेतली दखल ...