लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

रोजगार हमी योजना विभागात कोट्यवधीचा घोटाळा ! फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे बीडीओंना दिले आदेश - Marathi News | Scam worth crores in the Employment Guarantee Scheme department! BDOs ordered to register a criminal case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रोजगार हमी योजना विभागात कोट्यवधीचा घोटाळा ! फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे बीडीओंना दिले आदेश

Vardha : रोजगार हमी योजना विभागात कार्यरत असलेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांनी अधिकाराचा गैरवापर करीत शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांच्याही निधीवर डल्ला मारल्याचे समोर आले होते. ...

Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले - Marathi News | Beed: Apart from the excess returns from the 'scheme', the 21 lakhs invested by an insurance representative from Beed are gone | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले

पुण्याच्या आरोपीकडून बीडच्या प्रतिनिधीची मोठी गुंतवणूक ...

कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार - Marathi News | Employees swindled the company of Rs 1.5 crore, printed fake cash vouchers, paid extra salaries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार

Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील  व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल  झाला असून, चाैकशी ...

बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | 'Firms' in the name of unemployed people, bank accounts used in 'online frauds'; Inter-state racket busted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड

२३ आरोपींना अटक : बँक खात्यातून ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, अवैध सावकारी, हवालाचा व्यवहार ...

सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच; नोकर भरतीच्या नावाखाली आणखी २२ जणांना गंडा - Marathi News | 22 more people duped in the name of recruitment in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच; नोकर भरतीच्या नावाखाली आणखी २२ जणांना गंडा

नकली नियुक्तीपत्र देऊन लाखो रुपये उकळले ...

तीन कोटी रुपयांना बिल्डरला गंडविले, प्रॉपर्टी एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार - Marathi News | Builder cheated out of Rs 3 crore, property agent booked for fraud; 31 flat owners' money embezzled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन कोटी रुपयांना बिल्डरला गंडविले, प्रॉपर्टी एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Fraud News: एका प्राॅपर्टी एजंटने प्रतीक साळवी (३५) या बांधकाम व्यावसायिकाची तीन काेटी १८ लाखांची फसवणूक केली. त्याने ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी रविवारी  दिली. ...

९० लाख रूपयांची अंडी कुणी खाल्ली? धारणी एकात्मिक प्रकल्पातून देयकांची फाईलच केली गायब - Marathi News | Who ate the eggs worth Rs 90 lakh? The payment file disappeared from the Dharani Integrated Project | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९० लाख रूपयांची अंडी कुणी खाल्ली? धारणी एकात्मिक प्रकल्पातून देयकांची फाईलच केली गायब

Amravati : तक्रारीनंतरही आरोपी सापडेना; लेखापाल आणि भांडारपाल यांच्यावर संशय ...

शेतकऱ्यांनो, तुमच्याही व्हाट्सअँपवर 'ती' लिंक आलीय का? लिंक ओपन करू नका, अन्यथा...  - Marathi News | Latest News MahaDBT holders urged to be careful of fraudulent links on whatsapp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, तुमच्याही व्हाट्सअँपवर 'ती' लिंक आलीय का? लिंक ओपन करू नका, अन्यथा... 

Agriculture News : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया प्लँटफॉमवर एक एरर लिंक शेअर केली जात आहे. ...