फ्रान्सकडून राफेल युद्ध विमान खरेदी करारानुसार मिहानमध्ये सुरू झालेल्या दसॉल्ट रिलायन्स एअरोपेस या कारखान्यात ‘फॉल्कन-२०००’ या बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिट समोरील भाग (नोझ कोन) तयार करण्यात आला. नोझ कोन शुक्रवारी कारखान्याच्या परिसरात झालेल्या एका सम ...
नागपूर शहरातील नागनदीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी(एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट यांनी गुरुवारी नागनदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प ...
नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याची साक्ष देतात. शहरामधून वाहणारी नागनदी ही सुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र या नदीची आजची अवस्था पाहून वाईट वाटते. नदीच्या संवर्धनासाठी एएफडीने दिलेल्या मदतीच्या हातामुळे नागनदीचे पुनरुज ...